06/10/2022
0 0
Read Time:47 Second

कोल्हापूर : जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात 97.4 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. 

जिल्ह्यात 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे –

हातकणंगले- 10.5 मिमी, शिरोळ -6.6 मिमी, पन्हाळा- 19.7 मिमी, शाहूवाडी- 42.2 मिमी, राधानगरी- 51.7 मिमी, गगनबावडा- 97.4 मिमी, करवीर- 19.3 मिमी, कागल- 26.2 मिमी, 

गडहिंग्लज- 30.1 मिमी, भुदरगड- 61.9 मिमी, आजरा- 46.3 मिमी, चंदगड- 48.5 मिमी, असा एकूण 31.8 मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © All rights reserved. | ChromeNews by AF themes.
error: Content is protected !!