दिव्यांगांना सेवा-सुविधा पुरवण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्नशील – अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे
कोल्हापूर : दिव्यांगांना आवश्यक त्या सर्व सेवा-सुविधा पुरवण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी केले. जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्राच्या वतीने अपर जिल्हाधिकारी श्री. शिंदे यांच्या हस्ते दिव्यांगांना साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या तथा साहस संस्थेच्या अध्यक्षा नसीमा हूरजूक, विजय काणेकर, नंदकुमार … Read more