दिव्यांगांचे जीवन सुसह्य करण्याचा आनंद मोठा – पालकमंत्री हसन मुश्रीफ
कागलमध्ये चार हजार दिव्यांगाना विविध उपकरणांचे वाटप कागल (सम्राट सणगर) : दिव्यांग नागरिकांच्या हालअपेष्टा बघितल्यानंतर मला अंतकरणापासून वेदना होतात. म्हणूनच दिव्यांगांचे जीवन सुखीसमृद्ध आणि सुसह्य करण्यासाठी सतत माझी धडपड असते. दिव्यांगांचे जीवन सुसह्य करण्याचा आनंद फार मोठा आहे, असे भावनिक प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. … Read more