मुरगूड जवळील भडगाव येथे कोब्रा नाग जिवंत पकडला
मुरगूड ( शशी दरेकर ) : भडगाव ता .कागल येथे सर्प मित्र रघुनाथ बोडके यांनीअतिविषारी असणारा कोब्रा नाग साप पकडला आहे.नंतर त्यास जंगलात सोडून देण्यात आले.भडगांव ता .कागल येथील शामराव पाटील यांच्या गोठ्यामध्ये हा किंग कोब्रा जातीचा आल्याची कळताच साऱ्यांचीच पाचावर धारण बसली. कुरणी तालुका कागल या गावचे सर्पमित्र रघुनाथ बोडके यांनी पकडला व त्याला … Read more