पुस्तकातील ज्ञान जो व्यवहारात आणतो तो इंजिनिअर.! – ह.भ.प. सचिनदादा पवार
भारतरत्न सर विश्वेश्वरय्या यांना समोर ठेऊन आदर्श अभियंता बना..! श्री.आनंदराव आबिटकर इंजिनिअरींग कॉलेजच्या वेलकम डे प्रसंगी ह.भ.प. सचिनदादा पवार यांचे प्रतिपादन गारगोटी(जोतिराम पोवार) : पाल ता. भुदरगड येथील या निसर्गरम्य व सुसज्ज कॉलेजमध्ये यावेळी बोलताना सचिनदादा म्हणाले, इंजिनिअरींगला प्रवेश म्हणजेअर्थ एका अर्थाने सेवेची देखील संधी असते.त्यामुळे आपण अन्यत्र लक्ष विचलित न होता चांगल्या गुणांनी हे … Read more