Month: February 2024

मुरगूडला म्हाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची जय्यत तयारी – यात्रा कमिटीची माहिती

मुरगूड ( शशी दरेकर ) : सुमारे पंधरा ते सोळा वर्षानंतर मुरगूडची म्हाई २ मार्चला जोरदार होत आहे.या पार्श्वभूमीवर यात्रा कमिटीने सर्व पातळीवर तयारी केली असून बाहेर गावाहून येणाऱ्या पै…

Advertisements

शासन पुरस्कृत गुंडशाही लोकशाहीला धोकादायक

श्री. सम्राट सणगर शासन पुरस्कृत गुंडशाही लोकशाहीला धोकादायक उल्हासनगर पोलीस ठाण्यात भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते, कल्याण शहर शिवसेनाप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलीस…

कॉ. पानसरे नी प्रतिगाम्यांशी टोकाचा संघर्ष केला

20 फेब्रुवारी 2015 रोजी महाराष्ट्रातील थोर विचारवंत, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे महाराष्ट्रातील नेते कॉ. गोविंदराव पानसरे यांचा मृत्यू झाला. कॉ. पानसरे व त्यांच्या पत्नीवर सकाळी फिरावयास गेल्यावर 16 फेब्रुवारी 2015 रोजी…

सिंचन थकबाकी वसुलीसाठी तालुक्यात धडक मोहीम

त्यापेक्षा काळम्मावाडी धरण झाले नसते तर बरे झाले असते ! – शेतकरी कागल (सम्राट सणगर): काळम्मावाडी धरणाचा पाणी वापर करणार्‍या शेतकर्‍यांकडून आकारण्यात येणारी सिंचन पाणीपट्टी थकबाकी वाढत चालल्याने जलसंपदा विभागाने…

सुळकूड पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी बैठक

कोल्हापूर दि. 28 (जिमाका) : इचलकरंजी शहरासाठी सुळकूड पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार दिनांक 1 मार्च, 2024 रोजी मुख्यमंत्री महोदयांचे समिती कक्ष, विधान भवन, मुंबई…

साहित्यिक चंद्रकांत माळवदे यांचा मुरगूडमध्ये  शिष्यांनी केला सत्कार

गुरु – शिष्यांच्या नात्यामधील गोड सोहळा मुरगूड ( शशी दरेकर ) : सत्कार समारंभ कोठे ना कोठे होत असतात. ते व्यासपीठ, ती माईक वरची रटाळ भाषणे, ढीगभर हार तुरे पण…

वाचा गहिनीनाथ समाचार अंक २४ ऑनलाईन

गहिनीनाथ समाचार अंक २४ दिनांक २४-०२-२०२४ गहिनीनाथ समाचार गेली २४ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २० वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे…

मलाबार गोल्ड व डायमंड  कोल्हापूर यांचेकडून १४लाख शिष्यवृत्ती मंजूर

कागल : मलाबार गोल्ड व डायमंड शाखा कोल्हापूर यांच्या वतीने सी.एस.आर.फंडातून चालू वर्षी १०वी १२वी परिक्षेत ६० टक्केहून अधिक गुण असलेल्या विद्यार्थ्यीनींना (मुलींना) शिष्यवृत्ती योजनेचा लाभ देण्यात आला.शिक्षण प्रसारक मंडळ…

जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रम यामुळे यश प्राप्त करता येते – प्रा.अमरसिंह रजपूत

सुळकूड (प्रा.सुरेश डोणे) – जिद्द, चिकाटी व परिश्रम यामुळे जीवनामध्ये यश प्राप्त करता येते.विद्यार्थ्यांनी कोणत्याही संकटांना घाबरून न जाता त्याला धैर्याने सामोरे जाणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर आभ्यासामध्ये सातत्य ठेवून ध्येयाच्या…

मराठा समाज आरक्षण प्रश्नी  महाराष्ट्र सरकारचा निषेध !

मुरगूड ( शशी दरेकर ) : सगेसोयऱ्यासह आरक्षणात समावेश केला नाही . मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिले नाही . दहा टक्के आरक्षण देवून सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली आहे. या…

error: Content is protected !!