Month: January 2024

वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशींचा ३१ वर्षापासून गणवेश वाटपाचा सातत्यपूर्ण उपक्रम

मुरगूड ( शशी दरेकर ) : राष्ट्रीय सणाची तयारी सर्वच करीत असतात . मग स्वातंत्र्य दिन असो वा प्रजासताक दिन असो. पोलिस, शिक्षक, सरकारी अधिकारी – कर्मचारी आणि विद्यार्थी यांची…

Advertisements

मुरगूड मधील जनावरांच्या बाजारात सुविधा करा

शेतकरी, व्यापाऱ्यांचे नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यानां निवेदन मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड शहरात दर मंगळवारी मोठा जनावरांचा बाजार भरतो.बाजारात तळ कोकण,कर्नाटक व महाराष्ट्राच्या अनेक ठिकाणांहून येणाऱ्या जनावरांचा बाजार भरतो. मुरगूडच्या…

तरुणांनी देशाच्या स्वातंत्र्याचा इतिहास डोळ्यासमोर ठेवावा – दलितमित्र एस आर बाईत

मुरगूड ता.२९ (प्रतिनिधी) : स्वातंत्र्य सेनानीनी केलेल्या त्यागातुन देशाला स्वातंत्र्य मिळाले असल्याने देशाच्या स्वातंत्र्याचा इतिहास नेहमी डोळ्यासमोर ठेवा असे प्रतिपादन नवनिर्माण सामाजिक चळवळीचे संस्थापक व दलितमित्र एस. आर बाईत यानी…

होम मिनिस्टर स्पर्धेत पुनम परीट विजेती, पैठणी बरोबर पटकावली स्कुटी

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगुड चे माजी नगराध्यक्ष , बिद्री साखर जेष्ठ संचालक, शेतकरी सहकारी संघ कोल्हापूरचे संचालक प्रविणसिंह पाटील ( दादा ) यांच्या वाढदिवसा निमित्त घेण्यात आलेल्या…

वाचा गहिनीनाथ समाचार अंक २० ऑनलाईन

गहिनीनाथ समाचार अंक २० दिनांक २९-०१-२०२४ गहिनीनाथ समाचार गेली २४ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २० वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे…

निढोरीतील सुवर्ण गणेशाला तिरंगी प्रभावळ

मुरगूड ( शशी दरेकर ) : निढोरी ता. कागल येथील प्रसिद्ध सुवर्ण गणेश मंदिरातील श्रीमूर्ती च्या मागे तिरंगी प्रभावळ करून यावर्षी मंदिराच्या प्रशासनाने अमृतमहोत्सवी भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा केला. अनेक…

वाघापूरात प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न

मडिलगे(जोतीराम पोवार) : वाघापूर तालुका भुदरगड येथे अमृत महोत्सवी 75 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी गाव चावडी येथील ध्वजारोहण तलाठी के एम जरग यांच्या हस्ते, ग्रामपंचायत वाघापूर…

मुरगूडमध्ये भारतीय प्रजासत्ताक दिन विविध ठिकाणी उत्साहात संपन्न

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथे विविध ठिकाणी ७५वा भारतीय प्रजासत्ताक दिन ध्वजारोहण कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न झाला. सकाळी हुतात्मा तुकाराम चौक ध्वजारोहण श्री .…

‘अन्नपुर्णा’ च्या उभारणीत सभासदांचे मोठे योगदान

कागल मध्ये सभासदांना शेअर्स कार्ड वाटप व्हनाळी – ता. 25 : माझ्यावर आणि माझ्या कर्तुत्वार प्रचंड विश्वास दाखवत मोलमजूरांपासून ते सर्वसामान्य शेतक-यांनी शेअर्स खरेदी केले त्यामुळेच अतिशय खडतर प्रवासात देखील…

error: Content is protected !!