Month: June 2023

Advertisements

पन्नास किल्ले दत्तक दिल्यास त्यांचे ऐतिहासिक पद्धतींनुसार संवर्धन करण्याची जबाबदारी मी घेतो – युवराज संभाजीराजे छत्रपती

३५० व्या शिवराज्याभिषेक दिन दुर्गराज रागडावर लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीत पार पडला… रायगड : केंद्राच्या पुरातत्व खात्याकडे असणारा दुर्गराज रायगड राज्य शासनाकडे वर्ग करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी आवाज उठवावा, असे आवाहन युवराज संभाजीराजे…

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एम. आय. डी. सी. हद्दीलगतच्या गावांमध्ये स्वच्छता श्रमदान

कोल्हापूर, दि. 5 : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज दि. 5 जून 2023 रोजी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद कोल्हापूरमार्फत जिल्ह्यातील एम. आय. डी. सी. हद्दीलगतच्या गावांमध्ये सकाळी…

स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना

रुग्णालयात दाखल झाल्यापासून 72 तासापर्यंत मोफत आरोग्य सेवा मिळणार अपघातग्रस्त रुग्णांना वेळीच गोल्डन आवर मध्ये उपचार मिळाला व रुग्णांना जवळच्या रुग्णालयात स्थलांतरित केले तर मृत्यूचे व अपंगत्वाचे प्रमाण कमी होण्यास…

सेवानिवृत्ती निमित्य ” तानाजी – नादवडेकर ” यांचा सत्कार

मुरगूड (शशी दरेकर) : सुरुपली ता. कागल येथिल तानाजी बळवंत नादवडेकर यांचा आदमापूर येथिल बाळूमामा देवालयातून सिक्यूरीटी गार्ड या पदावरून १३ वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झालेबद्दल माजी नगरसेवक मा. श्री. किरण…

आयफोनने केला अमरसिंहचा घात

बामणी येथील खुनातील आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या कागल (विक्रांत कोरे) : खून करून मृतदेह कागल तालुक्यातील बामणी येथे टाकलेल्या खुनाचे रहस्य पोलिसांनी केवळ २४ तासात उलगडले. पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या.…

बामणी येथे सापडला तरुणाचा मृतदेह

कागल (विक्रांत कोरे) : धारदार हत्याराने बाहेरच्या गावात खून करून तो मृतदेह कागल तालुक्यातील बामणी येथील शेतात टाकला आहे. तो मृतदेह अमरसिंह दत्तात्रय थोरात वय वर्षे 30 राहणार गोठखिंडे तालुका…

error: Content is protected !!