Month: October 2022

‘अन्नपुर्णा’ चा गहिनीनाथ गैबीपीरास गलेफ अर्पण

व्हनाळी( सागर लोहार) : कागलचे ग्रामदैवत श्री गहिनीनाथ गैबीपीरास श्री ‘अन्नपुर्णा’ शुगर अॅण्ड जॅगरी वर्क्स लि. केनवडे या कारखान्याच्यावतीने चेअरमन माजी आमदार संजयबाबा घाटगे यांचे हस्ते गलेफ अर्पण करण्यात आला.…

Advertisements

शाहू साखर कारखाना एक रकमी एफ. आर. पी. प्रतिटन रु तीन हजार देणार – श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे

कागल :येथील श्री छ. शाहू सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम 2022-23 मध्ये गळीतास येणाऱ्या उसासाठी एक रकमी एफ.आर.पी प्रति टन रुपये 3000/- देणार असल्याची माहिती कारखान्याच्या श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे यांनी…

महसूल व पोलीस विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतली भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ

कोल्हापूर, दि. 31 : जीवनाच्या सर्व क्षेत्रात सत्यता आणि कायद्याच्या नियमांचे पालन करेन, लाच घेणार नाही, लाच देणार नाही. सर्व कार्य प्रामाणिकपणे आणि पारदर्शीपणे करेन.. अशी शपथ महसूल व पोलीस…

गोव्याचे मंत्री नाम. सुभाष देसाई यांनी घेतला बाळूमामाचे आशीर्वाद

मुरगूड (शशी दरेकर) : श्रीक्षेत्र आदमापुर येथील सद्गुरू बाळूमामा हे जागृत देवस्थान असल्यामुळे सध्या गोवा राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येत आहेत.आपण ही त्यांचे भक्त आहोत.देवालय समितीला जे सहकार्य हवे…

गहिनीनाथ उरुस मर्दानी खेळांचे सादरीकरण

कागल : श्री गहिनीनाथ गैबीपीर उरुसनिमित्त खर्डेकर चौक कागल येथे शांतिदूत मर्दानी आखाडा यांच्यामाध्यमातून मर्दानी खेळांचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी ग्रामविकास मंत्री आम. हसन मुश्रीफ यांच्या…

शासकीय कर्मचाऱ्यांच्या संरक्षण बोर्डचे दर्शनी भागातील त्वरित हटवावेत – ग्राहक कल्याण फाऊंडेशनचे उपाध्यक्ष दीपक बंडगर

कागल (प्रतिनिधी) : शासकीय कार्यालयात कामानिमित्त आलेल्यां मध्ये वादाचे प्रसंग घडतात. म्हणून कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी शासनाने सरकारी कर्मचाऱ्यांना दमदाटी केल्यास अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येऊन पाच वर्षाचा कारावास आणि दंड अशी…

माजी नगराध्यक्ष प्रविणसिंह पाटील यांच्या परिवारातर्फे फराळ स्नेहमिलन कार्यक्रम संपन्न

मुरगूड ( शशी दरेकर ) : दिपावलीच्या मंगलमय सणानिमित्य समाजामधील घटकांमध्ये स्नेहबंध निर्माण व्हावेत व परस्परातील संवादाची देवाण – घेवाण व्हावी यासाठी मुरगूडमधील माजी नगराध्यक्ष मा . प्रविणसिंह पाटील (…

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा ; शिवसेनेच्या वतीने बिद्रीत रास्ता रोको

व्हनाळी (सागर लोहार) : राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या ऊस, भात, सोयाबीन या प्रमुख पिकांसह फळे व भाजीपाला यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्य शासनाने शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार रुपये…

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा ; शिवसेनेच्या वतीने बिद्रीत रास्ता रोको

व्हनाळी (सागर लोहार) : राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या ऊस, भात, सोयाबीन या प्रमुख पिकांसह फळे व भाजीपाला यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्य शासनाने शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार रुपये…

सत्काराने विद्यार्थ्यांचे मनोबल वाढते : संजयबाबा घाटगे

द.वडगाव येथे श्री हरी बोला समितीमार्फत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व्हनाळी (सागर लोहार) : गुणवत्तेमध्ये मुलींचा टक्का जास्त आहे याच कारण म्हणजे अभ्यासामध्ये त्यांची असणारी एकाग्रहता,जिद्द,चिकाटी, कठोर परिश्रम व सर्वस्व पणाला…

error: Content is protected !!