खास. सुप्रिया सुळे यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिमेस जोडेमारो व निषेध आंदोलन
कागल (प्रतिनिधी) : खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिमेस जोडेमारो व निषेध आंदोलन करण्यात आले. कागल शहर राष्ट्रवादी काॕग्रेस व महिला राष्ट्रवादी काॕग्रेस यांच्या…