कुरणी येथे महाराष्ट्र अंनिसचे ‘विधवा अवमान प्रथा’ विरोधात लोक जागर अभियान संपन्न
मुरगूड (शशी दरेकर) : विधवा महिलांचे मानसिक खच्चीकरण म्हणजे संपूर्ण भारतीय महिला समूहाचे मानसिक खच्चीकरण आहे. देशातील पन्नास टक्के महिलांना प्रवाहातून वंचित ठेवल्यामुळे अर्धा देश अधोगतीत लोटणे. महाराष्ट्र शासनाचा आदर्श…