दुग्ध व्यवसायात बेलवळे अग्रेसर : अंबरिषसिंह घाटगे
बेलवळे बुद्रुक येथे गोकुळ चा दुध उत्पादक शेतकरी मेळावा व्हनाळी(वार्ताहर): बेलवळे बुद्रुक येथील दुध उत्पादक हे नेहमीच उत्तम प्रतीचे दूध गोकुळ दुध सघाकडे पाठवत आहे. त्याकरिता सर्व दूध उत्पादक, चेअरमन,…