ताज्या घडामोडी

गोवा येथील तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात विविध पदांच्या २ जागा

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ (ONGC) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २ जागा – फील्ड मेडिकल ऑफिसर (FDMO) पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – सदर भरती करिता उमेदवार बॅचलर ऑफ मेडिसिन आणि बॅचलर ऑफ सर्जरी (M.B.B.S.) अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ जून २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिकृत वेबसाईट – https://www.ongcindia.com/wps/wcm/connect/en/home/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *