कागलमध्ये निवडणूक आयोगाच्या भूमिकेविरोधात ‘मतदार जागृती रॅली’

कागल (प्रतिनिधी) : कागल शहरात ‘आम्ही भारतीय लोक’ या संघटनेच्या वतीने निवडणूक आयोग आणि सत्ताधारी यांच्या संगनमताने होणाऱ्या ‘मतचोरी’ विरोधात एक भव्य ‘मतदार जागृती रॅली’ काढण्यात आली. ही रॅली शिवाजी महाराज पुतळ्यापासून सुरू होऊन संभाजी महाराज पुतळ्यापर्यंत जाऊन परत गैबी चौकात तिचे सभेत रूपांतर झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, पंडित … Read more

Advertisements

कागल अपघातात अकिवाटची महिला ठार

कागल (प्रतिनिधी) : भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने जोराची धडक दिल्याने महिला जागीच ठार झाली. हा अपघात सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास महामार्गावरील जयसिंगराव पार्क तलाव कमानी जवळ रस्ता ओलांडताना घडला. श्रीमती सुशीला प्रल्हाद माने वय वर्षे 63 मुळगाव राहणार -अकिवाट तालुका शिरोळ, सध्या राहणार – नेर्ली तालुका करवीर असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. मयत … Read more

कागल आरटीओ येथे अपघातात दोन जखमी

कागल : कागल आर टी ओ नाक्या जवळ हायवे वर थांबलेल्या कंटेनर( GJ O1 JT 2231) ला मागून स्कॉर्पिओ गाडी (MH O2 EU 3576) ने जोराची धडक दिली. स्कॉर्पिओ गाडीच्या ड्रायव्हरला झोप लागली आणि त्याने झोपेत थांबलेल्या कंटेनरला मागून जोराची धडक दिली त्यामुळे गाडीचा पुढील भाग कंटेनरमध्ये अडकला. आणि ड्रायव्हर व त्याचा बरोबर असणारा व्यक्ती … Read more

error: Content is protected !!