बातमी

धूम स्टाईलने पैशाची पिशवी पळवली

कागल : कागल येथील चंद्रशेखर महादेव चव्हाण (रा. मुजुमदार पार्क पसारेवाडी प्लॉट नं. 54 कागल) यांना घराबाहेर ‘पत्ता कोठे आहे’ असे विचारायच्या बहाना करून जबदस्तीने हिसका मारून त्यांच्या हातातील पैश्याची पिशवी चोरट्यांनी लंपास केली. अधिक माहिती अशी की अनोळखी दोन इसम अंदाजे 20 ते 25 वयोगटातील दोन्ही इसम रंगाने निमगोरी तब्येतीने साधारण जाड असलेली मोटरसायकलने […]

बातमी

मुरगूड मधील बोगस डॉक्टर कदम यांना अटक

30 जून पर्यंत पोलीस कोठडी मुरगूड (शशी दरेकर) : रुग्ण महिलांशी लगट करून गैरवर्तन करत त्यांच्या चित्रफिती बनवणाऱ्या बोगस डॉक्टरला बुधवारी कागल पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केलं असता त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी दिलीय. दत्तात्रय शामराव कदम (मुरगूड, ता. कागल) असं त्याचं नाव आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दत्तात्रय कदम याचा मुरगूड येथे आयुर्वेदिक […]

बातमी

येशीला पार्क येथे घरफोडी ३ लाखाचे दागिने चोरट्यांनी केले लंपास

कागल : कागल येथील शाहु कारखाना ऑफिस मागे, एशिला पार्क समोर राहणारे तलाठी दिंगबर विष्णू कांबळे यांच्या घरी ३ लाखाचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. दि. २५/०६/२०२३ रोजी संध्याकाळी ०५.०० वा. ते दि.२८/०६/२०२३ रोजी पहाटे ०१.१५ वा. चे दरम्यान प्लॉट नं. ३२ शाहु कारखाना ऑफिस मागे, एशिला पार्क समोर दिंगबर विष्णू कांबळे यांच्या राहत्या घरी मागील […]

बातमी

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुरगूड पोलीसांचे संचलन

मुरगूड (शशी दरेकर) : बकरी ईदच्या व आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर मुरगूड पोलीसानीं बुधवारी सकाळी प्रमुख मार्गावरुन संचलन करण्यात आले. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी शहरातील बाजारपेठेतून राजीव गांधी चौक, राणाप्रताप चौक, शिवतीर्थ, एस .टी स्टँड, ग्रामदैवत अंबाबाई मंदीर, हुतात्मा तुकाराम चौक या मार्गावरून संचलन करण्यात आले. कापशी, चिखली येथेही संचलन करण्यात आले. सहायक पोलीस […]

बातमी

बिद्री येथे पुरुष जातीचे बेवारस प्रेत

मुरगुड ( शशी दरेकर ) : बिद्री ता. कागल येथे गारगोटी कोल्हापूर रस्त्याच्या कडेला 40 ते 45 वर्ष वयाचे पुरुष जातीचे बेवारस प्रेत आढळून आले. याबाबतची वर्दी बिद्रीचे पोलीस पाटील रमेश महादेव ढवण यांनी मुरगुड पोलिसात दिली. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, अनोळखी पुरुष जातीचे प्रेत अंदाजे वय 40 ते 45 वर्ष, रंगाने सावळा, उंची ५ […]