बातमी

राज्यातील ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी जाहीर

कोल्हापूर जिल्हाचे हसन मुश्रीफ झाले पालकमंत्री

मुंबई, दि. ४: राज्यातील ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे.

 • सुधारित ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे:
  • पुणे- अजित पवार
  • अकोला- राधाकृष्ण विखे- पाटील
  • सोलापूर- चंद्रकांत दादा पाटील
  • अमरावती- चंद्रकांत दादा पाटील
  • भंडारा- विजयकुमार गावित
  • बुलढाणा- दिलीप वळसे-पाटील
  • कोल्हापूर- हसन मुश्रीफ
  • गोंदिया- धर्मरावबाबा आत्राम
  • बीड- धनंजय मुंडे
  • परभणी- संजय बनसोडे
  • नंदूरबार- अनिल भा. पाटील
  • वर्धा- सुधीर मुनगंटीवार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *