भारतीय मानक ब्यूरो (बीआयएस), पुणे शाखा कार्यालयाने 78 वा स्थापना दिवस साजरा
पुणे : भारतीय मानक ब्यूरो (बीआयएस), पुणे यांनी त्यांच्या 78 व्या स्थापना दिना निमित्त मानक महोत्सवाचे आयोजन हॉटेल टिपटॉप इंटरनॅशनल, हिंजवडी, पुणे येथे केले. या कार्यक्रमात उद्योग, शैक्षणिक संस्था आणि चाचणी प्रयोगशाळांचे 150 हून अधिक प्रतिनिधींनी उत्साहाने सहभाग घेतला. श्री एस.डी. राणे, शास्त्रज्ञ-ई आणि संचालक, बीआयएस पुणे, यांनी सर्व सहभागी आणि मान्यवरांचे मनःपूर्वक स्वागत केले … Read more