डॉ. प्रदीप काळबर यांना सांडपाणी व्यवस्थापनासाठी भारतीय पेटंट
कागल (प्रतिनिधी) : कागलचे सुपुत्र तथा डॉ. प्रदीप काळबर यांना शहरांतील सांडपाणी प्रदूषण समस्येवर प्रभावी उपाय सुचविणाऱ्या नवकल्पनेसाठी भारतीय पेटंट प्राप्त झाले आहे. सध्या ते आयआयटी मुंबई येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. डॉ. काळबर यांनी विकसित केलेली ही प्रणाली बहुस्तरीय सांडपाणी प्रक्रिया आराखड्यावर आधारित असून त्यामध्ये विविध स्तरांवर अनेक भूवापरांचा समावेश करण्यात आला आहे. … Read more