निधन वार्ता – सुशीला सोरप

मुरगूड (प्रतिनिधी) : यमगे(ता. कागल) येथिल श्रीमती सुशीला दत्तात्रय सोरप ( वय – ८० ) यांचे निधन झाले.

Advertisements

निढोरी येथील विद्यामंदीरचे अध्यापक महेश सोरप यांच्या त्या मातोश्री होत.

Advertisements

त्यांच्या पश्चात मुलगा, मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. उत्तरकार्य रविवार दि. २४ मे रोजी आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!