समरजितसिंह घाटगे यांच्या वाढदिवसानिमितच्या राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत इस्लामपूर अजिंक्य
समरजितसिंह घाटगे यांच्या वाढदिवसानिमितच्या स्पर्धेत १४ संघांचा सहभाग कागल(प्रतिनिधी): शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित राजे विक्रमसिंह घाटगे निमंत्रितांच्या राज्यस्तरीय व्हॉलीबॉल चषक स्पर्धेत इस्लामपूर व्यायाम मंडळ संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेत १४ संघ सहभागी झाले. राजे समरजितसिंह घाटगे व युवराज आर्यवीरराजे घाटगे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन व … Read more