मुरगूड परिसरात ” प्रजासत्ताक दिन ” मोठ्या उत्साहात साजरा
मुरगूड ( शशी दरेकर ): मुरगूड व मुरगूड परिसरात” प्रजासत्ताक दिन ” मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. मुरगूड बाजारपेठेतील श्री. व्यापारी नागरी सह़. पतसंस्था येथे संस्थेचे चेअरमन श्री . किरण विठ्ठल गवाणकर यांच्या शुभहस्ते ” ध्वजारोहण ” करण्यात आले, मुरगूडच्या विजयमाला मंडलिक गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थिनिनी मानवंदना दिली. सदर ध्वजारोहण कार्यक्रमासाठी संस्थेच्या व्हा. चेअरमन सौं. रोहिणी … Read more