ह्या ताखेपासून मिळणार कोविडचा दुसरा डोस
कोल्हापूर : जिल्ह्याला 13 ऑगस्ट रोजी १ लाख ३९ हजार कोविशल्ड लस प्राप्त होत आहेत. यामुळे कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस देय असणा-या लाभार्थ्यांसाठी शनिवार दि. 14 ऑगस्ट 2021 रोजी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र सर्व ( इचलकरंजी) या ठिकाणी प्राधान्याने कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस किमान २०० लाभार्थ्याना … Read more