सोनगे येथे टेंपोच्या धडकेत पादचारी जागीच ठार
मुरगूड (शशी दरेकर ): निपाणी मुरगूड मार्गावरील सोनगे ता.कागल येथे भरधाव टेंपोने पादचार्यास जोराची धडक दिल्याने पादचारी जागीच ठार झाले .किरण अनंत वडेर वय 38 रा.सोनगे ता.कागल असे मयताचे नाव आहे. अधिक माहिती अशी की सोनगे येथील शेतमजूर किरण दररोजच्या नियमाप्रमाण सकाळी 9.15 च्या सुमारास हा शेतीकामासाठी रस्त्याच्या डाव्या बाजुने जात असताना मूरगूड़कडे येणार्या MH … Read more