कागल : कागलचे आंतरराष्ट्रीय दिव्यांग क्रिकेटपटू स्व.सचिन सणगर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कागल शहर मर्यादित स्व.सचिन सणगर क्रिकेट स्मृती चषकचे आयोजन ३ डिसेंबर पासून श्री छ. शाहू स्टेडीयम कागल येथे करण्यात येणार आहे.
सदर सामने हे १० षटकांचे असतील. सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण यु ट्यूब वर करण्यात येणार आहे असून प्रवेश फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक २१ नोव्हेंबर अखेर आहे. फॉर्म मिळणेचे ठिकाण – आयनॉक्स कॉम्पुटर ९५११२७१९९०, गहिनीनाथ सहकर समूह ८९५६५८००७४, मधुरा कम्युनिकेशन ९५९५१३१८१८, राहुल मोबाईल शॉप ७८७५६९७५००.