घरगुती स्पीड ब्रेकरने गाड्याच ‘ब्रेक’

शहरास अव्यवस्थेचा विळखा, आठवडी बाजाराचे अनियोजन कागल : ‘सर्वांग सुंदर स्वच्छ कागल शहर’ या घोषवाक्याचे सुरुवात झालेल्या मोहीमेच्या दुसर्‍या बाजूला मात्र शहरात अव्यवस्थेने विळखा घातल्याचे चित्र दिसत आहे. काही गल्ल्यांमध्ये आणि बाजारपेठेतील रस्त्यांवर दुकानदार व स्थानिक लोकांनी आपल्या स्वतःच्या मर्जीने बेकायदेशीर स्पीडब्रेकर (गतिरोधक) चे बांधकाम केल्याने वाहनांना छोटे-मोठे अपघात होत आहेत. तसेच सार्वजनिक मुतारींची दुरावस्था, … Read more

बाचणी नवीन पुलाचे काम रखडले; जुना पुलही वाहतुकीस धोकादायक; शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा

व्हनाळी  (सागर लोहार) : शंभर वर्षाकडे वाटचाल सुरू असलेल्या बाचणी ता.कागल ते वडकशिवाले ता.करवीर या तालुक्यांना जोडणा-या दुधगंगा नदीवरील खराब झालेल्या जुन्या पुलाचा पावसामुळे स्लॅब व पिलर कोसळले असून पुलावरून सद्या अवजड वाहतुक बंद करण्यात आली आहे. जुन्या पुलाच्या ठिकाणी नवीन पुल उभारणीचे सुरू असलेले काम गेली 10 महिने ठप्प झाले असून नवीन पुलाचे बांधकाम … Read more

साके येथे विहिरीत बुडून बैलाचा मृत्यू

वैरणीसह छकडा कोसळला ; सुदैवाने शेतकरी बचावला व्हनाळी(सागर लोहार): साके तालुका कागल येथे भैरवनाथ देवालय रोड वरील शामराव पाटील यांच्या रस्त्याशेजारी असलेल्या विहिरीत वैरणीसह एका ( छकडा) सुमारे पंचवीस फूट खोल पाण्याने भरलेल्या विहिरीत पडल्यामुळे बैलाचा गुदमरून पाण्यात जागीच मृत्यू झाला. सुदैवानं यामध्ये बसलेले शेतकरी जयवंत पाटील व त्यांच्या मित्राचा मुलगा रोहन हे दोघे बचावले. … Read more

डॉ. बाबासाहेबांच्या विचारामध्ये मानव कल्याणाची ताकद आहे या विचारावर चालण्याचा पुनर्निर्धार करुया- मुख्याध्यापक व्ही. जी. पोवार

पिंपळगाव खुर्द (आण्णाप्पा मगदूम): श्री. दौलतराव निकम माध्यमिक विद्यालय, व्हन्नूर ता.कागल येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, ज्ञानसूर्य, महामानव, भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुख्याध्यापक व्ही.जी.पोवार यांनी डॉ. बाबासाहेबांच्या कार्य आणि विचारांचे स्मरण करून त्यांच्या स्मृतीस कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले. ते पुढे म्हणाले डॉ. बाबासाहेबांनी दिलेला एकता, समता, बंधुता, सर्वधर्मसमभावाचा विचारच देशाला, समाजाला पुढे घेऊन जाणारा … Read more

शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सौ संगीता एकल तर उपाध्यक्षपदी सागर कुंभार यांची निवड

मडिलगे (जोतिराम पोवार) : वाघापूर तालुका भुदरगड येथील विद्या मंदिर वाघापुर च्या शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी सौ संगीता संभाजी एकल यांची तर उपाध्यक्षपदी सागर गोपाळा कुंभार यांची निवड करण्यात आली शिक्षण तज्ञ म्हणून अर्जुन दाभोळे यांची निवड करण्यात आली. समिती सदस्य म्हणून तानाजी दाभोळे, सौ नीलम बरकाळे, सौ सरिता कांबळे, सौ शुक्रा कांबळे, मच्छिंद्र सुतार, … Read more

शिष्यवृत्ती सराव चाचणी मुळे कागल तालुका राज्यात अग्रेसर ठरेल : संजयबाबा घाटगे

बाचणी येथे शिष्यवृत्ती सराव चाचणी शुभारंभ व्हनाळी(सागर लोहार) : कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली सराव चाचणी कागल तालुक्यामध्ये होत असल्यामुळे कागल तालुका शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये राज्यात अग्रेसर ठरेल असे प्रतिपादन अन्नपूर्णा शुगर चे चेअरमन, माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी केले. विद्या मंदिर बाचणी तालुका कागल येथे शिष्यवृत्ती सराव चाचणी शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. प्रमुख उपस्थितीत गटशिक्षणाधिकारी डॉ.जी.बी … Read more

के डी सी सी बँकेसाठी भटक्या विमुक्त जाती जमाती गटातून श्री. महादेव राजाराम सणगर अर्ज

के. डी. सी. सी. बँकेच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी भटक्या विमुक्त जाती जमाती गटातून विद्यमान चेअरमन श्री. महादेव राजाराम सणगर यांचा कोल्हापूर जिल्हा सणगर समाज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित कोल्हापूर यांच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज दाखल केला. सोबत संचालक अरुण ढोबळे, सुर्यकांत लिमकर, मदन ढोबळे, नामदेव राऊत, शिवाजी डमकले (म्हारुळ), मारुती कारंडे, विकास खुळपे व मॅनेजर किशोर लिमकर … Read more

कुरणीच्या युवकाचा पुण्यात बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याने मृत्यू

मुरगूड ( शशी दरेकर ) : कुरणी ता. कागल येथील पांडुरंग शंकर पाटील (वय 30 वर्ष) यांचे अपघाती मृत्यू झाले. पुण्यात डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पीटलमध्ये ते बाऊन्सर पदावर सेवेत होते. पुण्यामध्ये भोसरीत ते एकटेच घरात एकटेच राहत होते. बाथरूममध्ये पाय घसरून वर्मी मार लागल्याने गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. … Read more

कर्नाटकातून येणाऱ्या प्रवाशांची कागल चेकपोस्ट वरती तपासणी

आरटीपीसीआर रिपोर्ट व दोन डोस घेतले असल्यास महाराष्ट्रात प्रवेश कागल(विक्रांत कोरे): ओमायक्रान याच्या साथीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकातून येणाऱ्या प्रवाशांचे कागल चेक पोस्ट वरती तपासणी करून महाराष्ट्रात प्रवेश दिला जात आहे. पोलीस मुख्यालय व कागल पोलीस ठाणे, आरोग्य विभाग व महसूल विभाग येथील कर्मचारी व अधिकारी या तपासणी नाक्यावरती नियुक्त केले आहेत. तपासणी दरम्यान प्रवाशांकडून दोन लसीचे … Read more

मुरगूडमध्ये सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात एकपात्री सादरीकरण स्पर्धा उत्साहात संपन्न

मुरगूड ( शशी दरेकर ) : आजादी का अमृत महोत्सव न या विशेष उपक्रमांतर्गत महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय मुरगूड येथे मंगळवार दिनांक ३० / ११ / २०२१ रोजी मला भावलेला समाज सुधारक, या विषयावर एक पात्री सादरीकरण सहा स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेचे उद्घाटन जय शिवराय एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह श्री … Read more

error: Content is protected !!