मडिलगे (जोतिराम पोवार) : वाघापूर तालुका भुदरगड येथील विद्या मंदिर वाघापुर च्या शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी सौ संगीता संभाजी एकल यांची तर उपाध्यक्षपदी सागर गोपाळा कुंभार यांची निवड करण्यात आली शिक्षण तज्ञ म्हणून अर्जुन दाभोळे यांची निवड करण्यात आली.

Advertisements

समिती सदस्य म्हणून तानाजी दाभोळे, सौ नीलम बरकाळे, सौ सरिता कांबळे, सौ शुक्रा कांबळे, मच्छिंद्र सुतार, सचिन गुरव, संग्राम शिंदे, सौ हेमा भोई, नंदकुमार पाटील आदींची निवड करण्यात आली सर्व शिक्षक, पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!