के. डी. सी. सी. बँकेच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी भटक्या विमुक्त जाती जमाती गटातून विद्यमान चेअरमन श्री. महादेव राजाराम सणगर यांचा कोल्हापूर जिल्हा सणगर समाज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित कोल्हापूर यांच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज दाखल केला. सोबत संचालक अरुण ढोबळे, सुर्यकांत लिमकर, मदन ढोबळे, नामदेव राऊत, शिवाजी डमकले (म्हारुळ), मारुती कारंडे, विकास खुळपे व मॅनेजर किशोर लिमकर उपस्थित होते.