कर भरा आणि विमा संरक्षण मिळवा ; सिद्धनेर्ली ग्रामपंचायतची योजना
सिद्धनेर्ली (श्रद्धा पाटील) : सिद्धनेर्ली (ता.कागल) येथील ग्रामपंचायतीने ‘कर भरा आणि विमा संरक्षण मिळवा’ अशी अभिनव योजना मिळकत धारकांसाठी जाहीर केली आहे. संपूर्ण कर भरणाऱ्या नागरिकांना एक लाख रुपयांचे अपघात विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा लाभ बाराशे हून अधिक मिळकतधारकांना होणार आहे. याबाबतचा निर्णय नुकत्याच मासिक सभेत घेण्यात आला, अशी माहिती सरपंच दत्तात्रय … Read more