ब्रिटीश संसदपटू एडमंड बुर्के यांनी ब्रिटिश संसदेत १७८७ साली एका भाषणात वृत्तपत्रांना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटले आहे. लोकशाही राज्यरचनेतविधिमंडळ, न्यायमंडळ व प्रशासन या तीन प्रमुख स्तंभानंतर निष्पक्ष व निर्भीडअसा वृत्तपत्र हा चौथा स्तंभ मानला गेला आहे. लोकशाही वृत्तपत्रेही “वॉचडॉग”(watch dog) ची भूमिका निभावत असतात. म्हणजेच देशाच्या राजकारणात वृत्तपत्र माध्यमे ही नेहमीविरोधी बाकावर बसलेली असतात. वृत्तपत्रे […]
इन्फ्लुएन्झा H3N2 या विषाणूंनं डोकं वर काढलं असून इन्फ्लुएंझा (H3N2)ची लागण झालेले रुग्ण महाराष्ट्रातही आढळून येत आहेत. तथापि सकस आहार, पुरेशी झोप, गर्दीत जाणे टाळणे, मास्कचा वापर त्याचबरोबर आजाराची लक्षणे आढळून आल्यावर वेळीच उपचार घेतल्यास इन्फ्लुएन्झा आजारातून लवकर बरे होता येते. म्हणूनच इन्फ्लुएन्झा आजाराला ‘घाबरु नका..पण खबरदारी घ्या..!’, असे आवाहन कोल्हापूरचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. […]
मुरगूड ( शशी दरेकर ) : चिमगाव (ता. कागल) येथील वैशिष्ट्यपूर्ण अशा गोलाकार वीरगळच्या संवर्धन कार्यास शिवशक्ती प्रतिष्ठान व ग्रामस्थ यांच्यावतीने सुरुवात करण्यात आली. या विरघळीचे संवर्धन करण्याचा शिवशक्ती प्रतिष्ठान व ग्रामस्थांनी निर्धार करुन कामाचा भूमिपूजन कार्यक्रम करण्यात आला. मुरगुडपासुन २ कि. मी. अंतरावर असलेल्या चिमगावामध्ये महाराष्ट्रात दुर्मिळ अशा गोलाकार विरघळ आहेत. दीड वर्षांपूर्वी शिवशक्ती […]