साईराज वाडकर ला कुस्ती स्पर्धेत रैाप्य पदक
व्हनाळी ( सागर लोहार) : बिहार (पठणा) येथे झालेल्या भारतीय कुस्ती चॅम्प्यिन शीप स्पर्धेत 38 किलो वजनी गटात व्हनाळी ता.कागल येथील साईराज बळवंत वाडकर याने महाराष्ट्राला रैाप्य पदक मिळवून दिले. साईराज मुरगूड येथे इयत्ता 9 वी मध्ये शिक्षण घेत असून तो साई आकाडा मुरगूड येथे कुस्ती चे धडे घेत आहे. त्य़ाला कुस्ती मार्गदर्शक दादा लव्हटे, … Read more