मुरगूडमध्ये रखडलेल्या रस्ता डांबरीकरणासाठी नागरिकांचे काम बंद आंदोलन !
मुरगूड : ( शशी दरेकर )मुरगूड शहरातील कांही प्रभागातील रस्त्यांचे डांबरीकरण रखडले आहे . याकडे लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी आज मुख्य बाजारपेठेतील सुरु असलेले रस्ता डांबरीकरण काम बंद पाडून आंदोलन केले. गाव भागातील शक्ती सेना चौक ते जमादार चौक , महादेव गल्ली ‘ साळोखे गल्ली ;सावकारनगर ‘ मरगूबाई मंदीर ते तुकाराम चौक आदि रस्त्यांचे डांबरीकरण कित्येक … Read more