बातमी

करनूर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मध्ये भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा

कागल(विक्रांत कोरे) : करनूर ता. कागल येथील करनूर विद्यालय व जुनिअर कॉलेज मध्ये भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यावेळी पंचशील शिक्षण संस्थेचे सचिव अबिदसो हसन मुश्रीफ यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संविधान वाचन करण्यात आले.

यावेळी COVID-19 चे नियम पालन करत प्रजासत्ताक दिन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी प्रजासत्ताक दिन निमित्त शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शाकेरा मुजावर, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी -विद्यार्थिनी संख्येत उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *