गाड्यावरील फळविक्रेता ते सनदी अधिकारी

सिद्धनेर्लीच्या स्वप्निल मानेचे यूपीएससी (UPSC ) परीक्षेत यश सिद्धनेर्ली (श्रध्दा सुर्वे-पाटील) – ता. कागल जि. कोल्हापुरचे सुपुत्र स्वप्निल तुकाराम माने यांनी यंदा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षा UPSC परीक्षेत देशात ५७८ वा क्रमांक पटकावला आहे. सोमवारी दुपारीच जाहीर झालेल्या या निकालात अतिशय खडतर परिस्थितीमध्ये त्यांने हे यश मिळवले आहे. स्वप्निल याचं … Read more

सुख, समाधान आणि मन: शांती या मुल्यांच्या आधारे पत्रकारीता केली पाहिजे : ब्रम्हाकुमार कोमल भाई

हुपरी येथे ब्रम्हाकुमारी सेवाकेंद्रांतर्गत मिडीया संमेलन व्हनाळी(सागर लोहार) : पत्रकारीता ही एक समाजसेवा आहे काळानुसार बदलती आव्हाने व वास्तव यांचे भान ठेवून कोणाशीही द्वेश मत्सर न बाळगता पत्रकाराने सुख, समाधान आणि मन: शांती या मुल्याच्या आधारे पत्रकारीता करून समाजात शांतीचा संदेश दिला पाहिजे. समाजात कांहीतरी चांगले करण्यासाठीच भगवंताने आपल्याला पत्रकार होण्याची संधी दिली आहे. लोकशाहीचा … Read more

मुरगुडमध्ये सहा जून रोजी होणार शिवराज्याभिषेक सोहळा

अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टर ने होणार पुष्पवृष्टी ; विविध कार्यक्रमाचे आयोजन मुरगूड ( शशी दरेकर ) : हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सहा जूनला राज्याभिषेकदिनी मुरगूड मध्ये अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याभिषेक दिनांचे औचित्य साधून येथे नव्यानेच लोकार्पण करण्यात आलेल्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टर ने पुष्पवृष्टी करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत शिवप्रेमीनी … Read more

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर

नवी दिल्‍ली, 30 : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत देशातील एकूण 685 उमेदवारांपैकी 60 हून अधिक महाराष्ट्रातील उमदेवारांनी घवघवीत यश मिळविले आहे. एकूण निवड झालेल्या उमेदवारापैकी जवळपास 10 टक्के महाराष्ट्रातून आहेत. यावर्षीच्या निकालात महिलांनी बाजी मारली आहे. महाराष्ट्रातूनही महिला उमेदवार पुढे आहेत. राज्यातून प्रियंवदा म्हडाळकर प्रथम तर अंजली श्रोत्रीय यांचा दूस-या क्रमांक आहे. देशभरातील गुणानूक्रमानुसार या … Read more

शिवसेनेचे विचार घराघरात पोहचवा : स्वप्नील महाडिक

कागल-गडहिंग्लज-उत्तुर विधानसभा मतदार संघात शिवसंपर्क अभियान दौरा व्हनाळी (सागर लोहार) : कोल्हापूर जिल्हा हा महत्त्वाचा असून तालुक्यातील कुठलेही प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेना कटीबद्ध आहे. जिल्ह्यातील आगामी सर्व निवडणुकीच्या पाश्वभूमीवर शिवसैनिकांनी आतापासूनच कामाला लागावे,आज शिवसेनेचा एक आमदार येथे असला तरी भविष्यात शिवसेनेचे सहा आमदार निवडून येण्यासाठी शिवसेना पक्ष भक्कम करून शिवसेनेचे विचार घराघरात युवकांच्या मनामनात पोहचवा असे … Read more

राज्यात राजर्षी शाहू विचारांचा प्रसारासाठी जणजागरण यात्रा होणार – गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड

कोल्हापूर, दि. 29 : शिव-शाहु-फुले-आंबेडकर यांची विचारांनी नेहमीच प्रेरणा दिली. लोकराजा शाहुंचे प्रेरणादायी विचार अधिक लोकांपर्यंत जाण्यासाठी महाराष्ट्रात जनजागरण यात्रा होणार असल्याची माहिती गृहनिर्माण, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली. निर्मिती विचारमंच, कोल्हापूर आयोजित राजर्षी शाहू स्मृती शताब्दीनिमित्त राजर्षी शाहू विचार संमेलन दसरा चौकातील शाहू स्मारक भवनात आयोजित करण्यात आले होते, यावेळी … Read more

कारची धडक चुकविण्यासाठी एसटी दुभाजकावर

कागल / प्रतिनिधी : वॅगनर कार ची धडक चुकविण्यासाठी एसटी रस्ता दुभाजकावर जाऊन आदळली. या अपघातात जीवितहानी झाली नाही मात्र बसचे नुकसान झाले.हा अपघात रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पूना- बेंगलोर महामार्गावर लक्ष्मी टेकडी येथे झाला. झालेला अपघात हायवे पोलिसांच्या मुळेच झाला असल्याचे बसचालकाने बोलून दाखवले. अपघाताची नोंद कागल पोलिसांत झाली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार … Read more

देवेंद्र फडवणीसांनी त्यांच्या पाळीव ‘पडळकरांना’ आवरावे – हेमंत पाटील

पडळकरांच्या भ्रष्टाचाराच्या फाईली देण्यास प्रशासनाचा नकार सांगली (तारीख २८ मे) : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यामान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पाळीव गोपीचंद पडळकरांना आवरावे, असे आवाहन इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी केले आहे. केवळ फुक्कट प्रसिद्धी साठी फडणवीसांचे ‘पाळीव’ पडळकर राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्यावर खालच्या स्तरात टीका करीत असतात. … Read more

एक रुपयामध्ये दहा सॅनिटरी नॅपकिन

मासिक पाळी स्वच्छता दिनी ग्रामविकास विभागाचा मोठा निर्णय कोल्हापूर, दि. २८: मासिक पाळी स्वच्छता दिनी महिलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. दारिद्र्यरेषेखालील महिला तसेच बचत गटाच्या महिलांसाठी एक रुपयांमध्ये 10 सॅनिटरी नॅपकिन देण्यात येणार आहेत. यामुळे राज्यातील 60 लाख महिलांना आरोग्याच्या दृष्टीने फायदा होणार आहे. ही योजना 15 ऑगस्ट 2022 … Read more

खास. सुप्रिया सुळे यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिमेस जोडेमारो व निषेध आंदोलन

कागल (प्रतिनिधी) : खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिमेस जोडेमारो व निषेध आंदोलन करण्यात आले. कागल शहर राष्ट्रवादी काॕग्रेस व महिला राष्ट्रवादी काॕग्रेस यांच्या मार्फत गैबी चौक, कागल येथे खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रतिमेस जोडेमारो आंदोलन व निषेध करण्यात आला, तसेच चंद्रकांत … Read more

error: Content is protected !!