कागलमधील उपनगरांच्या रस्ते, गटर व इतर विकासकामांचा आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते प्रारंभ
आमदार श्री. हसन मुश्रीफ यांचे प्रयत्न आणि पाठपुराव्यातून पाच कोटी ७५ लाख निधीची तरतूद कागल, दि.६: कागलमधील उपनगरांमध्ये रस्ते खडीकरण, डांबरीकरण व मजबुतीकरणासह गटरी, भूमिगत गटारी व विद्युतीकरण या विकासकामांचा प्रारंभ आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाला. आमदार श्री. मुश्रीफ यांच्या प्रयत्न आणि पाठपुराव्यातून या कामांसाठी पाच कोटी ७५ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. कागल … Read more