लम्पी आजाराबाबत पशुपालकांनी घाबरुन न जाता नियमांचे पालन करावे – पशुसवंर्धन सचिन्द्र प्रताप सिंह

कोल्हापूर : जिल्ह्यामध्ये हातकणंगले तसेच पन्हाळा तालुक्यामध्ये लम्पी रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे निष्पण झाले आहे. लम्पी आजाराबाबत पशुपालकांनी घाबरुन न जाता नियमांचे पालन करावे, असे आवाहन पुण्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र सिंह यांनी केले आहे. लम्पी चर्म रोगाचा फैलाव बाहय किटकाव्दारे (मच्छर, गोचीड, गोमाश्या ) तसेच आजारी पशुच्या त्वचेवरील व्रणामधुन वाहणारा स्त्राव, नाकातील स्त्राव, लाळ, वीर्य व … Read more

मुरगूडच्या श्री. व्यापारी नागरी सह. पतसंस्थेला ११ लाख ४८ हजारावर नफा – किरण गवाणकर

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड येथिल सर्वाच्या परिचयाची व-विश्वसनीय पतसंस्था म्हणून ख्याती असणारी श्री. व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेला ११ लाख४८हजारावर नफा झाला अशी माहिती संस्थेचे चेअरमन श्री . किरण गवाणकर यानीं दिली. संस्थेची २३वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात नुकतीच श्री. लक्ष्मीनारायण सह पतस्थेच्या हॉलमध्ये पार पडली . यावेळी अध्यक्षस्थानावरून गवाणकर बोलत होते. गवाणकर म्हणाले … Read more

आटपाडीचा बाजार रस्ता सोडून दुतर्फा ओढा ओढापात्रात भरवा !

शेळ्यामेंढ्याचा बाजारही ओढा पात्रात आणा –सादिक खाटीक यांची मागणी आटपाडी (प्रतिनिधी ) : रहदारीला अडथळा न करता शनिवारचा आटपाडीचा सर्व बाजार, ओढा पात्रातील रस्ता सोडून लगतच्या दुतर्फा विस्तीर्ण ओढा पात्रातच भरवावा, तसेच शेळ्यामेंढ्याचा बाजारही ओढा पात्रातच पुर्ववत आणावा . असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशचे महासचिव सादिक खाटीक यांनी केले आहे. आटपाडीचा शनिवारचा … Read more

गोकुळ तर्फे लिंगनूर दुमाला मध्ये लम्पी प्रतिबंधक लसीकरण

लिंगनूर दुमाला (ता. कागल) : लम्पी त्वचारोग आजाराचा जनावरांत प्रादुर्भाव वाढत आहे. गोकुळ दूध संघा तर्फे ही प्रतिबंधक लस मोफत देण्याचे जाहीर केले. याची सुरुवात कागल तालुक्यातील लिंगनूर दुमाला येथून संघाचे संचालक श्री.नविद मुश्रीफ साहेब यांच्या हस्ते झाले. पशुधन वाचवण्यासाठी गोकुळ संघातर्फे खबरदारीचा उपाय म्हणून घरोघरी जाऊन मोफत लस उपलब्ध करून देण्याचा उपक्रम हाती घेतला … Read more

मुरगूडमध्ये भारतरत्न डॉ विश्वेश्वरय्या जयंती, अभियंता दिन उत्साहात

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड शहर ज्येष्ठ नागरिक संघाच्या विरंगुळा केंद्रात भारतरत्न डॉ. विश्वेश्वरय्या यांची जयंती अभियंता दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुरगूडमधील प्रसिद्ध अभियंते पी . जी .चौगले होते. प्रारंभी संघाचे, संचालक महादेव वागवेकर यानी उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर अध्यक्ष पी., जी. चौगले व अन्य मान्यवर अभियंता यांच्या हस्ते … Read more

मुरगूडच्या श्री लक्ष्मी-नारायण पतसंस्थेला अहवाल सालात १ कोटी ९७ लाख ९० हजार रुपये निव्वळ नफा – सभापती अनंत फर्नांडीस

संस्थेची ५६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात मुरगूड(शशी दरेकर) : येथील सुवर्ण महोत्सवी पत संस्था, श्री लक्ष्मी नारायण नागरी सहकारी पत संस्था या संस्थेला अहवाल सालात १ कोटी ९७ लाख ९० हजार रुपये निव्वळ नफा झाला असल्याची माहिती संस्थेचे सभापती अनंत फर्नांडीस यांनी दिली. संस्थेच्या प्रधान कार्यालयातील सभागृहात ५६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात … Read more

कसबा सांगाव येथील इंग्लिश मीडियम शाळेची मान्यता रद्द करा अन्यथा आमरण उपोषण संतप्त पालकाची मागणी

रणदेवीवाडी(शिवाजी फडतारे) : कागल तालुक्यातील कसबा सांगाव येथील स्वामी विवेकानंद इंग्लिश मीडियम शाळेची उच्चस्तरीय चौकशी होऊन शाळेची मान्यता रद्द करावी अशी मागणी पालक अनिल पुजारी यांनी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात पुढे म्हणाले की , कसबा सांगाव येथील पालक अनिल पुजारी यांची मुलगी स्वरा अनिल पुजारी हिला बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाधिकारी २००९ नियमानुसार राखीव कोट्यामधून … Read more

आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त ” नामदेवराव घोलप ” यांचा मुरगूडमध्ये सत्कार

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड ता . कागल येथे ” स्पीड न्यूज २४ चॅनेलचा ” आदर्श शिक्षक ” पुरस्कार प्राप्त झालेले मा . श्री . नामदेवराव शिवाजी घोलप (शिवाजी हायस्कूल महागांव ) यांचा यथोचित सत्कार मुरगूडच्या नव महाराष्ट्र क्रिडामंडळ व मित्रपरिवारातर्फे नुकताच पार पडला. शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या समाजमान्य गुरुजनांचा आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार … Read more

युथ सर्कल मंडळाचे काम युवा पिढीला प्रेरणादायी – नवीद मुश्रीफ

मुरगूड ( शशी दरेकर) – नवीद मुश्रीफ (संचालक गोकुळ दूधसंघ), युथ सर्कल मंडळामार्फत ह. भ.प मधुरा दीदी बाजीराव जाधव बेनिक्रे यांचा कार्यक्रम व ज्येष्ठांना बसण्यासाठी (बाकडी) बैठक व्यवस्था केली आहे व सभासदाच्या चांगले काम करणाऱ्या, शैक्षणिक क्रीडा क्षेत्रातील मुलांचा सत्कार करून युथ सर्कल या मंडळाने खरा गणपती उत्सव साजरा केला. समाजाला आदर्श घालून दिला आहे … Read more

मुरगूड येथील ओम गणेश तरूण मंडळाचा नाविन्यपूर्ण उपक्रम

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल , गांवभाग येथिल संत कबीर गल्लीमधील ” ओम गणेश तरूण मंडळ यांच्यावतीने प्रत्येक वर्षी नव – नवीन उपक्रम राबविले जातात. गणेश उत्सव२०२२निमित्य कोरोनाकाळात बहुमोल योगदान दिलेले डॉक्टर , पत्रकार, पोलिस, माजी सैनिक, वायरमन , यांचा मंडळाच्या वतीने मा .नाविदसो मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत यथोचित सत्कार … Read more

error: Content is protected !!