स्वयंसहाय्यता बचत गटांनी मिनी ट्रॅक्टर व उपसाधनांसाठी 30 डिसेंबर पर्यंत अर्ज करावेत
कोल्हापूर : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरवठा या योजनेंतर्गत सन 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये लाभ मिळण्यासाठी इच्छुक स्वयंसहाय्यता बचत गटांनी सहायक आयुक्त, समाज कल्याण यांच्या नावे परिपूर्ण मागणी अर्ज दि. 30 डिसेंबर अखेर सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले … Read more