मुरगूड येथील “सुवर्णमहोत्सवी “श्री लक्ष्मीनारायण पतसंस्थेला २ कोटी ३१ लाखावर नफा – सभापती अनंत फर्नांडीस
मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड आणि मुरगुड पंचक्रोशी बरोबरच सर्वदूर ख्याती असणार्या सुवर्णमहोत्सवी श्री लक्ष्मी नारायण नागरी सह पतसंस्थेला २ कोटी ३१ लाख ५५ हजारावर निव्वळ नफा झाला आहे. गतवर्षापेक्षा या वर्षी नफ्यामध्ये ३३ लाख ८५ हजार १६८ रूपयांची वाढ झाली आहे. पतसंस्थेच्या ५७ वर्षाच्या इतिहासातील सर्वात जास्त नफा २०२२ /२३ ह्या आर्थिक … Read more