छ. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन सोहळा मुरगूडमध्ये उत्साहात
मुरगूड ( शशी दरेकर ) : युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा साडेतीनशेवा राज्याभिषेक दिन सोहळा मुरगुड शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .मुरगुड शहरांमधील शिवप्रेमी मुरगुड आणि संयुक्त गाव विभाग मुरगुड यांच्यातर्फे तीन दिवस राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा शिवराज्याभिषेक सोहळा म्हणून या सोहळ्याची गेल्या वर्षीपासून ओळख निर्माण झाली … Read more