मुरगूडच्या व्यापारी नागरी सह. पतसंस्था येथे स्वामी समर्थ महाराज पालखी पादुका परिक्रमा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न
मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथिल रौप्यमहोत्सवी श्री . व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रांगणात शुक्रवार ९ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ८ .३० ते ११ .३० या वेळेत श्री . स्वामी समर्थ महाराज पालखी पादुका परिक्रमा सोहळा, पादुकापूजन , श्रींच्या आरतीने उत्साहाच्या व भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. यावेळी अक्कलकोट येथिल … Read more