मंत्री हसन मुश्रीफ म्हणजे गोरगरिबांचा फकीरा – प्रा. सुकुमार कांबळे
कागलमध्ये अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रमात मंत्री श्री.मुश्रीफ यांना मानपत्र कागल, दि. ५ : वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी गोरगरीब जनतेला नेहमीच पाठबळ दिले आहे. गोरगरीब जनतेचे ते फकीरा आहेत, असे गौरवोद्गार डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सुकुमार कांबळे यांनी काढले. कागलमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती, मातंग समाज मेळावा आणि … Read more