सिंचन थकबाकी वसुलीसाठी तालुक्यात धडक मोहीम
त्यापेक्षा काळम्मावाडी धरण झाले नसते तर बरे झाले असते ! – शेतकरी कागल (सम्राट सणगर): काळम्मावाडी धरणाचा पाणी वापर करणार्या शेतकर्यांकडून आकारण्यात येणारी सिंचन पाणीपट्टी थकबाकी वाढत चालल्याने जलसंपदा विभागाने टोकाची पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. कागल तालुक्यातील 16 गावातील 20 हजारांहून अधिक रक्कम थकीत असणार्या 226 शेतकर्यांच्या सात-बारा पत्रकी बोजा नोंद करण्याचा प्रस्ताव पाटबंधारे … Read more