मुरगूडमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक विधीवत स्वरूपात संपन्न
मुरगूड ( शशी दरेकर ) : छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक मुरगुड शहरांमधील शिवतीर्थ येथे मंत्रांच्या उच्चारात पुष्पवृष्टी मध्ये विधिवत स्वरूपात पार पडला. शिवभक्त मुरगुड यांच्यावतीने या राज्याभिषेकाचे नियोजन करण्यात आले होते. सकाळी दहा वाजता राज्याभिषेकाच्या विधीस सुरुवात झाली. विविधी मंत्रांच्या उच्चारांमध्ये विठ्ठल भुते यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांना पंचामृत, दूध, जल,शिव मुद्रा यांचा … Read more