तृतीयपंथी “पांडुरंग गुरव ” यांच्या दातृत्वातून ज्ञानमंदिरास लाखाची मदत
जोगव्यातुन जमा केलेल्या पैशातून आदमापूर प्राथमिक शाळेस एक लाखाची मदत “तृतीय पंथीय “पांडुरंग गुरव ”यांची अनमोल मदत सभ्य समजणाऱ्या माणसांच्या डोळ्यात लख्ख अंजन घालणारी … “ मुरगूड ( शशी दरेकर ) : आसगोळी ता. चंदगड येथील तृतीयपंथी पांडुरंग गुरव यांचे आदमापूर हे मूळगाव नसताना आणि तेथील प्राथमिक शाळेशी काडीचाही संबंध नसतानाही जोगवा मागत जमा केलेले … Read more