सदाशिवराव मंडलिक इंस्टीट्यूट ऑफ नर्सिंग मध्ये शपथविधी कार्यक्रम उत्साहात पार
मुरगूड ( शशी दरेकर ) : सदाशिवराव मंडलिक इंस्टीट्यूट ऑफ नर्सिंग,मध्ये शपथविधीचा (lamp lighting & Oath taking) कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी जिल्हा शल्य चिकीत्सक कोल्हापूर डॉ सुप्रिया देशमुख या प्रमुख पाहुण्या होत्या अध्यक्षस्थानी संस्था कार्याध्यक्ष व युवानेते ॲड. विरेंद्र मंडलिक होते. कार्यक्रमाची सुरवात ही दिप प्रज्वलाने झाली जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुप्रिया … Read more