कागल पंचायत समिती कागल कडे 50 टक्के अनुदानावर भाजीपाला बियाणे मिनीकिट उपलब्ध
प्रशासक तथा गटविकास अधिकारी श्री कुलदीप बोंगे यांची माहिती कागल(सम्राट सणगर) : जिल्हा परिषद सेस योजना सन 2024 -25 अंतर्गत पंचायत समिती कागल कडे 300 नग भाजीपाला बियाणे मिनीकिट उपलब्ध झाले आहेत. सदरचे भाजीपाला मिनीकिट महाबीज ने पुरवठा केला असून ते पन्नास टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना कृषी विभाग, पंचायत समितीकडे उपलब्ध आहेत. तरी कागल तालुक्यातील सर्व … Read more