कागल पंचायत समिती येथे महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण आणि जीवनदायी सीपीआर प्रशिक्षण
कागल (एस. सणगर) : १ मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या शुभदिनी कागल पंचायत समितीमध्ये प्रशासक आणि गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण मोठ्या आनंदात पार पडले. या सोहळ्याला पंचायत समितीच्या विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर, उपस्थितांनी एकत्रितपणे हुतात्मा स्मारकाचे पूजन करून महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यलढ्यातील आणि राज्याच्या विकासातील शहीदांना आदराने स्मरण केले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात, … Read more