कागल तालुक्यात मंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून महिलांसाठी मोफत HPV लसीकरण मोहीम
कागल तालुका महिला गर्भाशय मुख कर्करोग मुक्त! मंत्री मुश्रीफ यांच्या मोफत HPV लसीकरण कार्यक्रमामुळे महिलांना मोठा दिलासा कागल (प्रतिनिधी): कागल तालुक्यातील महिलांची गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सर पासून मुक्तता व्हावी व महिलांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी मंत्री हसन मुश्रीफ यांनी महाराष्ट्रात कागल तालुक्यात प्रथम HPV लसीकरण कार्यक्रम राबविला आहे. विशेष म्हणजे ही महागडी लस हसन मुश्रीफ फौंडेशन मार्फत … Read more