श्रीलंका येथील कराटे स्पर्धेत विमल इंग्लिश स्कूलच्या नेहाल पटवणेचे यश

कोल्हापूर(प्रा.सुरेश डोणे) : श्रीलंका येथे झालेल्या इंडिया -श्रीलंका आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये कोल्हापूर येथील विमल इंग्लिश स्कूल चा विध्यार्थी नेहाल प्रशांत पटवणे याने दोन सिल्वर मेडल मिळवले आहेत. त्याला कराटे प्रशिक्षक रमेश पिसाळ व सुषमा पिसाळ यांचे मार्गदर्शन लाभले तसेच स्कूलच्या सचिव मा.लीना कर्तस्कर, प्राचार्य,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग यांचे सहकार्य लाभले.या यशाबद्दल नेहालवरती शुभेच्छांचा वर्षाव … Read more

लेफ्टनंट असोसिएट एनसीसी अधिकारी म्हणून समीर घोडके महाविद्यालयात रूजू

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथिल व्यापारी महादेव घोडके यांचे सुपुत्र व दूधसाखर महाविद्यालय, बिद्री येथे सहाय्यक प्राध्यापक पदी कार्यरत असणारे प्रा. समीर महादेव घोडके हे कामठी, नागपूर या ठिकाणी झालेल्या ७५ दिवसांचे एनसीसी ऑफिसरचे भारतीय सैन्याद्वारा देण्यात येणारे अतिशय खडतर असे सैनिकी प्रशिक्षण यशस्वीपणे पार पाडून नुकतेच महाविद्यालयात लेफ्टनंट … Read more

वाचा गहिनीनाथ समाचार अंक ६ ऑनलाईन

गहिनीनाथ समाचार अंक ६ दिनांक १४-१०-२०२४ रौप्यमहोत्सवी गहिनीनाथ समाचार गेली २५ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २१ वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या … Read more

बस्तवडे तालुका कागल येथे ६८ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा

मूरगुड(शशी दरेकर): बस्तवडे ता . कागल येथे ६८वा धम्मचक्र प्रवर्तक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सुरुवातीस विहार व परिसराची स्वच्छता करून लहान मुलानीआकर्षक रांगोळी काढली होती.तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीस फुले वाहण्यात आली. व सामुदायिकपणे त्रिशरण पंचशील‌ घेण्यात आले . यावेळी गावचे माजी सरपंच व सामाजिक कार्यकर्ते साताप्पा कांबळे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करून ६८वा धम्मचक्र … Read more

चेन स्नॅचिंग प्रकरणातील आरोपींच्या कडून 3 लाख 95 हजाराचा मुद्देमाल जप्तआरोपींच्याकडून 3 लाख 95 हजाराचा मुद्देमाल जप्त

कागल पोलीसाना गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये पोलिसांना यश कागल(विक्रांत कोरे) : चेन स्नॅचिंग प्रकरणातील कागल पोलीस ठाण्यात अटक असलेल्या तिन आरोपींकडून हिसडा मारून सोन्याचे दागिने लांबविणे या सारखे गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले. आरोपींच्याकडून 3 लाख 95 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये सोन्याच्या अलंकारिक दागिन्यांचा समावेश आहे. गुन्हे उघडकीस आणल्याने कागल पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.            … Read more

पिंपळगाव खुर्द तलाव परिसर बनला मद्यपीचा अड्डा

पिंपळगाव खुर्द : पिंपळगाव खुर्द तालुका कागल येथील तलावा शेजारी असणाऱ्या मैदानामध्ये सध्या मध्यप्रेमींचा अड्डा बनलेला आहे. संध्याकाळी सात नंतर या ठिकाणी अनेक मध्यप्रेमी मध्य प्राशन करण्यासाठी येतात.सध्या हे  मैदान मध्ये प्रेमीचा अड्डा बनत चालेल आहे. पिंपळगाव खुर्द येथील कागल मुरगुड रोड लगत असणारा माळावर सध्या मोठ्या प्रमाणावरती तळीराम दिसून येत आहेत. तलावा शेजारीच असणारा … Read more

मुरगूडमध्ये पद्मविभूषण उद्योगरत्न रतन टाटा यांना आदरांजली

मुरगुड ( शशी दरेकर ) : पद्मविभूषण उद्योजक आणि भारतासाठी विविध माध्यमातून मदत करणारे समाजभूषण रतन टाटा यांचे नुकतेच निधन झाले त्यांच्या निधनामुळे भारतासह संपूर्ण जगाच्या उद्योग विश्वावर आभाळ कोसळले आहे. भारतासाठी कुठलेही मदत कार्यासाठी सर्वप्रथम रतन टाटा हे पुढे असत .त्यांनी केलेली कोरोना काळात मदत असो, शिष्यवृत्तीच्या माध्यमातून गरीब विद्यार्थ्यांना केलेली मदत असो अथवा … Read more

आदर्श जीवन जगण्यासाठी रचनात्मक, वैज्ञानिक दृष्टीकोन हवा- प्राचार्य डॉ . अर्जुन कुंभार

अकॅडमी संस्थापकांचा यथोचित सत्कार संपन्न मुरगूड ( शशी दरेकर ) :  आदर्श जीवन जगण्यासाठी रचनात्मक, सकारात्मक , आणि जबाबदार शैली कशी असावी, वैज्ञानिक दृष्टीकोन प्रत्येकांच्या अंगी असायला हवे याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले . ते गंगापूर येथिल भैरवनाथ देवस्थान नवरात्र महोत्सवाच्या आयोजित व्याख्यानात बोलत होते . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गंगापूरचे पोलिस पाटील श्री गणपतराव पाटील (आण्णा )होते. … Read more

मुरगूड मध्ये लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांना विनम्र अभिवादन

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथिल बाजारपेठेतील शिवप्रेमीतर्फै कोल्हापूर जिल्हयाचे लोकनेते व सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन सदाशिवराव मंडलिक साहेब यांच्या ९० व्या जयंतीनिमित्य मुरगूड येथिल आकाश दरेकर ( इंजनिअर ) यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .यावेळी अमर रहे , अमर रहे मंडलिक … Read more

हुपरीत परप्रांतीय युवकाची आत्महत्या

हुपरी : चांदीकाम करणाऱ्या जितेंद्र सरवण सिंग (वय २०, सध्या रा. मानेनगर रेंदाळ, मूळ रा. हरदयाल, आग्रा, उत्तर प्रदेश) या युवकाने दिनांक शनीवारी 5 ऑक्टोंबर 2024 अंदाजे 6 वाजता हुपरी सूर्या तलावात उडी मारूण आत्महत्या केली. ही घटना शनिवारी घडली,  रविवारी त्याचा मृतदेह तलावाबाहेर काढण्यात आला. जितेंद्र सरवण सिंग हा चांदी उद्योजक जयंत देशमुख यांच्या … Read more

error: Content is protected !!