भावाने भावाची केली फसवणूक, आर्मीची नोकरी मिळवण्यासाठी वापरले खोटे दस्तऐवज

गोकुळ शिरगाव:(सलीम शेख) :  कणेरी येथे एका व्यक्तीने आपल्याच मोठ्या भावाची फसवणूक करून आर्मीची नोकरी मिळविली अशी धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पीडित भावाने पोलिसात फिर्याद दाखल केल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित आणि आरोपी हे दोघेही सख्खे भाऊ आहेत. आरोपी हा एसएससी परीक्षा अपयशी ठरल्याने आर्मीत भरती होण्यासाठी आपल्याच … Read more

गोकुळ शिरगाव येथे भीषण अपघात

कोल्हापूर :  कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ शिरगाव येथे NH48 हायवेवर हरीप्रसाद हॉटेल समोर एक भीषण रस्ते अपघात झाला. या अपघातात एक वाहन चालक जखमी झाला आहे. सदर अपघात दुपारी ३.१५ वाजता दरम्यान झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरजितसिंग प्रतापराव पवार यांनी आपली कार (MH-09-TC-284) चालवत असताना त्यांच्यासमोर अचानक एक आयशर ट्रक (KA-12-C-2946) थांबला. यावेळी मागून येत असलेली … Read more

मुरगूडच्या ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा –
माजी खासदार संजय मंडलिक

रुग्णालयाची क्षमता ३० वरून ५०  खाटांची करण्याचा शासन निर्णय. मंडलिक गटाच्या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांना यश. मुरगूड ( शशी दरेकर ) – परिसरातील ४० गावांचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या मुरगूडच्या ग्रामीण रुग्णालयाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी विशेष बाब म्हणून उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा दिल्याची माहिती माजी खासदार प्रा.संजय मंडलिक यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार … Read more

श्रीलंका येथील कराटे स्पर्धेत विमल इंग्लिश स्कूलच्या नेहाल पटवणेचे यश

कोल्हापूर(प्रा.सुरेश डोणे) : श्रीलंका येथे झालेल्या इंडिया -श्रीलंका आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये कोल्हापूर येथील विमल इंग्लिश स्कूल चा विध्यार्थी नेहाल प्रशांत पटवणे याने दोन सिल्वर मेडल मिळवले आहेत. त्याला कराटे प्रशिक्षक रमेश पिसाळ व सुषमा पिसाळ यांचे मार्गदर्शन लाभले तसेच स्कूलच्या सचिव मा.लीना कर्तस्कर, प्राचार्य,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग यांचे सहकार्य लाभले.या यशाबद्दल नेहालवरती शुभेच्छांचा वर्षाव … Read more

लेफ्टनंट असोसिएट एनसीसी अधिकारी म्हणून समीर घोडके महाविद्यालयात रूजू

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथिल व्यापारी महादेव घोडके यांचे सुपुत्र व दूधसाखर महाविद्यालय, बिद्री येथे सहाय्यक प्राध्यापक पदी कार्यरत असणारे प्रा. समीर महादेव घोडके हे कामठी, नागपूर या ठिकाणी झालेल्या ७५ दिवसांचे एनसीसी ऑफिसरचे भारतीय सैन्याद्वारा देण्यात येणारे अतिशय खडतर असे सैनिकी प्रशिक्षण यशस्वीपणे पार पाडून नुकतेच महाविद्यालयात लेफ्टनंट … Read more

वाचा गहिनीनाथ समाचार अंक ६ ऑनलाईन

गहिनीनाथ समाचार अंक ६ दिनांक १४-१०-२०२४ रौप्यमहोत्सवी गहिनीनाथ समाचार गेली २५ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २१ वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या … Read more

बस्तवडे तालुका कागल येथे ६८ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा

मूरगुड(शशी दरेकर): बस्तवडे ता . कागल येथे ६८वा धम्मचक्र प्रवर्तक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सुरुवातीस विहार व परिसराची स्वच्छता करून लहान मुलानीआकर्षक रांगोळी काढली होती.तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीस फुले वाहण्यात आली. व सामुदायिकपणे त्रिशरण पंचशील‌ घेण्यात आले . यावेळी गावचे माजी सरपंच व सामाजिक कार्यकर्ते साताप्पा कांबळे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करून ६८वा धम्मचक्र … Read more

चेन स्नॅचिंग प्रकरणातील आरोपींच्या कडून 3 लाख 95 हजाराचा मुद्देमाल जप्तआरोपींच्याकडून 3 लाख 95 हजाराचा मुद्देमाल जप्त

कागल पोलीसाना गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये पोलिसांना यश कागल(विक्रांत कोरे) : चेन स्नॅचिंग प्रकरणातील कागल पोलीस ठाण्यात अटक असलेल्या तिन आरोपींकडून हिसडा मारून सोन्याचे दागिने लांबविणे या सारखे गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले. आरोपींच्याकडून 3 लाख 95 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये सोन्याच्या अलंकारिक दागिन्यांचा समावेश आहे. गुन्हे उघडकीस आणल्याने कागल पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.            … Read more

पिंपळगाव खुर्द तलाव परिसर बनला मद्यपीचा अड्डा

पिंपळगाव खुर्द : पिंपळगाव खुर्द तालुका कागल येथील तलावा शेजारी असणाऱ्या मैदानामध्ये सध्या मध्यप्रेमींचा अड्डा बनलेला आहे. संध्याकाळी सात नंतर या ठिकाणी अनेक मध्यप्रेमी मध्य प्राशन करण्यासाठी येतात.सध्या हे  मैदान मध्ये प्रेमीचा अड्डा बनत चालेल आहे. पिंपळगाव खुर्द येथील कागल मुरगुड रोड लगत असणारा माळावर सध्या मोठ्या प्रमाणावरती तळीराम दिसून येत आहेत. तलावा शेजारीच असणारा … Read more

मुरगूडमध्ये पद्मविभूषण उद्योगरत्न रतन टाटा यांना आदरांजली

मुरगुड ( शशी दरेकर ) : पद्मविभूषण उद्योजक आणि भारतासाठी विविध माध्यमातून मदत करणारे समाजभूषण रतन टाटा यांचे नुकतेच निधन झाले त्यांच्या निधनामुळे भारतासह संपूर्ण जगाच्या उद्योग विश्वावर आभाळ कोसळले आहे. भारतासाठी कुठलेही मदत कार्यासाठी सर्वप्रथम रतन टाटा हे पुढे असत .त्यांनी केलेली कोरोना काळात मदत असो, शिष्यवृत्तीच्या माध्यमातून गरीब विद्यार्थ्यांना केलेली मदत असो अथवा … Read more

error: Content is protected !!