कागल शहरात भव्य राज्यस्तरीय भिंतीचित्र महोत्सव
कागल : स्वच्छ भारत अभियान आणि माझी वसुंधरा अभियानांतर्गत कागल शहरात लवकरच भव्य राज्यस्तरीय भिंतीचित्र महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. शहर स्वच्छता आणि सौंदर्यीकरण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या महोत्सवात चित्रकला शिक्षक, ललित चित्रकला, आर्ट डिप्लोमा/एटीडी धारक, भिंतीचित्र स्पर्धेत विजेते, कला/चित्रकला दुकानदार (पुरावा आवश्यक) आणि रेखाचित्र मास्टर (ATD) सहभागी होऊ शकतात. … Read more